वयाची सत्तरी आली तरी शेतकऱ्यांच्या मोर्चात मैलोनमैल पायी जायला त्या तयार असतात. दोन महिन्यांपूर्वी लाँग मार्चमध्ये त्या होत्या आणि आता डहाणूच्या ३ मे च्या मोर्चामध्येही त्या आहेत. आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर ‘चलो दिल्ली’ म्हणायलाही त्या मागे पुढे पाहणार नाहीत
सिद्धार्थ आडेलकर पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडियामध्ये तांत्रिक संपादक (टेक एडिटर) आहेत.
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.