हरियाणातील सोनिपत जिल्ह्यात वेळउलटून गेल्यावर महामारी आटोक्यात आणण्यासाठी पावलं उचलली जातायत आणि या प्रयत्नात 'आशा' कर्मचाऱ्यांना कोविड-१९ विरुद्धच्या लढ्यात अग्रस्थानी ढकलण्यात आलंय - तेही अपुरी सुरक्षा उपकरणं आणि फारच कमी प्रशिक्षण देऊन
पल्लवी प्रसाद या मुंबईच्या मुक्त पत्रकार आहेत. त्या ‘यंग इंडिया फेलो’ आहेत. लेडी श्री राम कॉलेजमधून इंग्लिश वाङ्मयात त्या पदवीधर झाल्या आहेत. जेंडर, संस्कृती आणि आरोग्य या विषयांवर त्या लिहितात.
Translator
Kaushal Kaloo
कौशल काळू याने रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून रसायन अभियांत्रिकी विषयात पदवी घेतली आहे.