कर्नाटकातल्या रामनगरची रेशमाच्या कोषांची बाजारपेठ आशियातली सर्वात मोठी. मात्र टाळेबंदीमुळे कोषांच्या किमती कोसळल्या, मागणी आणि पुरवठ्याची साखळी विस्कळित झाली आणि विणकर, रीलर आणि विशेषतः रेशीम किड्यांची शेती करणाऱ्यांना त्याचा फटका बसला आहे
Tamanna Naseer is a freelance journalist based in Bengaluru.
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.