तमिळ नाडूच्या कावेरी खोऱ्यातल्या प्रदीर्घ दुष्काळामुळे हृदयविकाराच्या झटक्याने किती तरी शेतकऱ्यांचा जीव गेला आहे. यासाठी कृषी संकट जबाबदार आहे हे शासनाने फेटाळून लावलं असलं तरी अनेक कुटुंबांच्या कहाण्या वेगळंच काही सांगतायत.
जयदीप हर्डीकर नागपूर स्थित पत्रकार आणि लेखक आहेत. तसंच ते पारीच्या गाभा गटाचे सदस्य आहेत.
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.