या आठवड्यात मोर्चासाठी (काल रात्री शासनासोबत झालेल्या चर्चेनंतर मोर्चा मागे घेण्यात आला) नाशिकला आलेले पेठ तालुक्यातील शेतकरी सांगतात की वाढत्या दुष्काळाने त्यांच्या पिकाचं नुकसान झालं आहे
ज्योती शिनोळी मुंबई स्थित पत्रकार आहे आणि पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडियाची मजकूर समन्वयक आहे. तिने याआधी ‘मी मराठी’ आणि ‘महाराष्ट्र १’ सारख्या वार्तावाहिन्यांसाठी काम केलं आहे.
See more stories
Translator
Kaushal Kaloo
कौशल काळू याने रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून रसायन अभियांत्रिकी विषयात पदवी घेतली आहे.