गीता आणि सतेंदर महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातून गीताच्या कॅन्सरवरच्या उपचारासाठी मुंबईला आले. टाटा मेमोरियल रुग्णालयासमोरच्या फूटपाथवर राहणाऱ्या या दोघांनाही कोविड-१९ चा संसर्ग झाला आहे
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.