आघाडीवरचे कर्मचारी म्हणून आपली गणना व्हावी ही मागणी करत असणारे महाराष्ट्रातले पत्रकार कोविड-१९ चे बळी ठरत आहेत. लस सहज उपलब्ध होत नाहीये, चांगल्या आरोग्यसेवा नाहीत त्यामुळे ग्रामीण भागातल्या पत्रकारांना मोठी जोखीम पत्करावी लागत आहे
पार्थ एम एन हे पारीचे २०१७ चे फेलो आहेत. ते अनेक ऑनलाइन वृत्तवाहिन्या व वेबसाइट्ससाठी वार्तांकन करणारे मुक्त पत्रकार आहेत. क्रिकेट आणि प्रवास या दोन्हींची त्यांना आवड आहे.
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.