महाराष्ट्राच्या औरंगाबादजवळ ८ मे रोजी एका मालवाहू गाडीखाली १६ मजूर – त्यातले ८ गोंड आदिवासी – चिरडून मरण पावले. विशी आणि तिशीत असलेले हे सगळे मध्य प्रदेशच्या उमरिया आणि शाहडोलचे रहिवासी होते
प्रतिष्ठा पांड्या पारीमध्ये वरिष्ठ संपादक असून त्या पारीवरील सर्जक लेखन विभागाचं काम पाहतात. त्या पारीभाषासोबत गुजराती भाषेत अनुवाद आणि संपादनाचं कामही करतात. त्या गुजराती आणि इंग्रजी कवयीत्री असून त्यांचं बरंच साहित्य प्रकाशित झालं आहे.
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.