दिल्लीत कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेत निगम बोध स्मशानभूमीमध्ये अखंड काम करणारे हरिंदर आणि पप्पू यांच्याकडे ना कसलं संरक्षक साहित्य, ना विमा. पगारात वाढ होण्याची प्रतीक्षाही संपलेली नाहीच
आमिर मलिक मुक्त पत्रकार असून २०२२ या वर्षासाठी ते पारी फेलो होते.
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.