४ ऑगस्ट रोजी, तुडुंब भरून वाहणाऱ्या वैतरणा नदीनं महाराष्ट्रातल्या पालघर जिल्ह्यातील कातकरी आदिवासींची घरं उद्ध्वस्त केली. संपत चाललेलं अन्नधान्य, राज्य शासनाची असमान मदत आणि आणखी एखाद्या पुराच्या भितीनं गावकरी अस्वस्थ आहेत
ज्योती शिनोळी मुंबई स्थित पत्रकार आहे आणि पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडियाची मजकूर समन्वयक आहे. तिने याआधी ‘मी मराठी’ आणि ‘महाराष्ट्र १’ सारख्या वार्तावाहिन्यांसाठी काम केलं आहे.