बंगालच्या उपसागरातल्या मानवी वस्ती नसलेल्या काही बेटांवर राहणाऱ्या मच्छिमारांच्या मते माशांची संख्या रोडावत चाललीये, समुद्र मृत होत चाललाय आणि मोठे ट्रॉलर्स वाढत चालले आहेत, अशा स्थितीत त्यांना कदाचित इथून निघून जावं लागू शकेल
नेहा सिमलई दिल्लीस्थित सल्लागार आहेत. त्या शाश्वत पर्यावरण आणि संवर्धन याविषयी दक्षिण आशिया प्रांतात काम करतात.
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.