तमिळनाडूच्या तिरुवल्लुर जिल्ह्यातील बंगालामेडू पाड्यावरील इरुला आदिवासी महिला मनरेगावर अवलंबून असतात. पण, मोजकेच दिवस काम, उशिरा मिळणारा रोजगार आणि परकं करणाऱ्या डिजिटायझेशन प्रक्रियेचा त्यांना प्रचंड त्रास होतोय
स्मिता तुमलुरू बंगलुरुस्थित बोधपट छायाचित्रकार आहे. ती करत असलेलं ग्रामीण जीवनाचं वार्तांकन तमिळ नाडूतील विकास प्रकल्पांवर आधी केलेल्या कामावर आधारित आहे.
Translator
Kaushal Kaloo
कौशल काळू याने रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून रसायन अभियांत्रिकी विषयात पदवी घेतली आहे.