कधी काळी बृहन्मुंबई मनपामध्ये झाडू खात्यात काम करणारे बाळप्पा स्वतःला ‘कारागीर’ मानतात. मुंबईच्या रस्त्यावर ते गेली कित्येक दशकं खलबत्ते घडवतायत – आजकाल वाटा-कुटायला यांची फारशी मागणी नसली तरी
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.