बडोद्याच्या रस्त्यावरचे हे अर्धपोटी, निराश असे स्थलांतरित झेंडाविक्रेते राजस्थानच्या सवाई माधोपूर आणि टोंक भागातून आलेले आहेत, त्यांच्यासाठी स्वातंत्र्यदिन म्हणजे काही तरी करून थोडी फार कमाई करण्याचा दिवस आहे
उज्ज्वल कृष्णम २०१८ साली बडोद्याच्या महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठात संशोधक होते. त्यांनी अकॅडमिया.एड्यु आणि विकीप्रोजेक्ट्सचं संपादन केलं आहे तसंच भारतीय राजकारण आणि न्यायदानाबाबत लेखन केलं असून गेटी इमेजेससाठी आपली चित्रं दिली आहेत.
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.