Central Delhi, National Capital Territory of Delhi •
Dec 11, 2021
Painting
Labani Jangi
लबोनी जांगी पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील स्वयंस्फूर्त चित्रकार आहे. २०२५ मध्ये टी. एम. कृष्णा-पारी पुरस्कार पहिल्यांदा तिला प्रदान करण्यात आला आणि २०२० मध्ये ती पारी फेलो होती. लबोनी पीएडीची विद्यार्थी असून कोलकाता येथील सेंटर फॉर स्टडीज इन सोशल सायन्सेस येथे कामगार स्थलांतर विषयावर काम करते आहे.
Translator
Vaishali Rode