लीलाबाईंचे-अनंत-कष्ट

Pune, Maharashtra

Feb 26, 2019

लीलाबाईंचे अनंत कष्ट

अंगणवाडीची नोकरी, घरकाम, पाणी भरायचं, सरपण गोळा करायचं, रानात राबायचं, हिरडा वेचायचा – आणखीही बरंच काही. फळोदे गावच्या लीलाबाई मेमाणेंना भेटलं की ‘कामकरी बाई’ आणि ‘मल्टि-टास्किंग’ या संकल्पनांचा अर्थ नव्याने कळतो

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to zahra@ruralindiaonline.org with a cc to namita@ruralindiaonline.org

Author

Minaj Latkar

Minaj Latkar is an independent journalist. She is doing an MA in Gender Studies at the Savitribai Phule University, Pune. This article is part of her work as an intern at PARI.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.