दर वर्षी नोकरी मिळण्याच्या आशेने राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला बसणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांपैकी बरेचसे अशा कुटुंबांमधले आहेत ज्यांना शेती सोडायची आहे. पण नोकऱ्याच कमी आहेत, त्यामुळे त्यांना असंघटित क्षेत्रात काम करण्यासाठी शहरात स्थलांतरित व्हावं लागतं किंवा हार पत्करून घरी परतावं लागतं
पार्थ एम एन हे पारीचे २०१७ चे फेलो आहेत. ते अनेक ऑनलाइन वृत्तवाहिन्या व वेबसाइट्ससाठी वार्तांकन करणारे मुक्त पत्रकार आहेत. क्रिकेट आणि प्रवास या दोन्हींची त्यांना आवड आहे.
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.