gsp-poetry-music-and-more-mr

Pune, Maharashtra

Dec 07, 2023

जात्यावरची ओवीः गीत, संगीत आणि बरंच काही

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या शेकडो गावातल्या ३००० हून अधिक बायांनी गायलेल्या एक लाखाहून जास्त ओव्यांचा हा प्रकल्प म्हणजे साध्यासुध्या बायांचा आवाज ऐकण्याचा, टिपण्याचा अचाट प्रयत्न आहे. शेती, मजुरी, मासेमारी आणि इतरही किती तरी कामं करणाऱ्या या बाया आई, बहीण, बायको आणि सुना बनून जात्यापाशी गाणी गात आल्या आहेत. त्यांचं हे गाणं म्हणजे जात्यावरची ओवी. या प्रकल्पाची सुरुवात, उगम आणि या काव्यमय ठेव्याचा प्रवास उलगडून दाखवणारी पारीची ही फिल्म जरूर पहा

Author

PARI Team

Video Editor

Urja

Translator

Medha Kale

Video Producer

Vishaka George

Want to republish this article? Please write to zahra@ruralindiaonline.org with a cc to namita@ruralindiaonline.org

Video Editor

Urja

ऊर्जा (जी आपलं पहिलं नाव वापरणंच पसंत करते) बनस्थळी विद्यापीठ, टोंक, राजस्थान येथे पत्रकारिता व जनसंवाद विषयात बी.ए. पदवीचं शिक्षण घेत आहे. पारी मधील प्रशिक्षणाचा भाग म्हणून तिने हा लेख लिहिला आहे.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.

Author

PARI Team

Video Producer

Vishaka George

विशाखा जॉर्ज बंगळुरुस्थित पत्रकार आहे, तिने रॉयटर्ससोबत व्यापार प्रतिनिधी म्हणून काम केलं आहे. तिने एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझममधून पदवी प्राप्त केली आहे. ग्रामीण भारताचं, त्यातही स्त्रिया आणि मुलांवर केंद्रित वार्तांकन करण्याची तिची इच्छा आहे.