मुंबईत राहणारा बिहारचा एक २७ वर्षीय स्थलांतरित कामगार टाळेबंदीत आपल्या घरी परतायचा प्रवास किती खडतर होता ते सांगतोय आणि त्याचा आज आणि उद्या या दोन्हीवरची या शहराची पकड सुटण्यासारखी नाही हेही
चैत्रा यादवार मुंबई स्थित चित्रपटकर्ती आणि सामाजिक कार्यकर्ती आहे. सामाजिक क्षेत्रातील संस्थांसाठी ती बोधपटांचं दिग्दर्शन आणि निर्मिती करते.
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.