काश्मीरच्या दाचिगम अभयारण्यातले वन्य प्राणी, अगदी क्वचित कधी दिसणारा काश्मीर हंगुल, विविध प्रकारचे वृक्ष आणि वनस्पती तसंच पक्ष्यांची ओळख असलेल्या निसर्गवेड्या शाबिर हुसैन भटची ही गोष्ट
Muzamil Bhat is a Srinagar-based freelance photojournalist and filmmaker, and was a PARI Fellow in 2022.
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.