they-bjp-do-not-have-the-right-mr

Ludhiana, Punjab

May 25, 2024

‘त्‍यांना अधिकारच नाही…’

संपूर्ण पंजाबमध्ये लोक म्हणतायत, शेतकरी आणि कामगार यांना भारतीय जनता पक्षाने (भाजप) जी वागणूक दिली आहे, त्‍यानंतर त्‍यांना आता या, २०२४ च्‍या लोकसभा निवडणुकांमध्ये आमच्‍याकडे मतं मागण्‍याचा अधिकारच नाही. गेल्‍या आठवड्यात लुधियानामध्ये झालेल्‍या किसान-मजदूर महापंचायतीमधला हा संदेश आहे

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Arshdeep Arshi

अर्शदीप अर्शी चंदिगड स्थित मुक्त पत्रकार आणि अनुवादक असून तिने न्यूज १८ पंजाब आणि हिंदुस्तान टाइम्ससोबत काम केलं आहे. पतियाळाच्या पंजाबी युनिवर्सिटीमधून अर्शदीपने इंग्रजी विषयात एम फिल केले आहे.

Editor

Sarbajaya Bhattacharya

सर्वजया भट्टाचार्य या पारी येथे वरिष्ठ संपादक आहेत. पारी एज्युकेशनचा भाग म्हणून त्या इंटर्न आणि विद्यार्थी स्वयंसेवकांसोबत जवळून काम करतात. सर्वजया एक अनुभवी बंगाली अनुवादक आहेत. कोलकाता येथे राहणाऱ्या सर्वजयाला शहरांच्या इतिहास आणि प्रवास साहित्य याची आवड आहे.

Translator

Vaishali Rode

वैशाली रोडे मुक्त पत्रकार आणि लेखक असून तिने मराठी वृत्तपत्रांमध्ये पत्रकारिता केली आहे. तिने शब्दांकन केलेल्या ‘मी हिजडा मी लक्ष्मी’ या आत्मकथेचा अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला आहे.