१९९६ मध्ये ओडिशाच्या बारलाबहेली गावची बालमती नाईक उपासमारीमुळे मरण पावली, तिचा ६ वर्षांचा मुलगा गुणधर जगला. वीस वर्षांनंतर लेखकाने त्याच्या गावाला पुन्हा एकदा भेट दिली आणि त्याच्या संघर्षाचा मागोवा घेतला, जो अजूनही संपलेला नाही
पुरुषोत्तम ठाकूर २०१५ सालासाठीचे पारी फेलो असून ते पत्रकार आणि बोधपटकर्ते आहेत. सध्या ते अझीम प्रेमजी फौडेशनसोबत काम करत असून सामाजिक बदलांच्या कहाण्या लिहीत आहेत.
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.