आंध्रातील-केळी-शेतकरी-टाळेबंदीत-सैरभैर

Anantapur, Andhra Pradesh

Oct 17, 2020

आंध्रातील केळी शेतकरी टाळेबंदीत सैरभैर

रब्बी हंगामात पिकं जोमदार आल्याने यंदाच्या वर्षी केळीला चांगला भाव मिळण्याची अनंतपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आशा होती. झालं उलटंच, खराब हवामान आणि नंतर लॉकडाऊनमुळे त्यांच्या वाट्याला प्रचंड तोटा आणि कर्जाचा बोजा आला आहे.

Want to republish this article? Please write to zahra@ruralindiaonline.org with a cc to namita@ruralindiaonline.org

Author

G. Ram Mohan

जी. राम मोहन तिरुपती, आंध्र प्रदेश स्थित एक मुक्त पत्रकार आहेत. शिक्षण, कृषी आणि स्वास्थ्य या विषयांवर ते वार्तांकन करतात.

Translator

Kaushal Kaloo

कौशल काळू याने रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून रसायन अभियांत्रिकी विषयात पदवी घेतली आहे.