उत्तर प्रदेशच्या वाराणसी आणि चंदौली जिल्ह्यात भेदभावामुळे गरीब, परिघावरच्या लोकांना आरोग्यसेवेचा लाभ घेता येत नाही. लक्षिमा आणि सलिमुन यांच्या अपेष्टा महामारीमुळे आणखी वाढल्या
पार्थ एम एन हे पारीचे २०१७ चे फेलो आहेत. ते अनेक ऑनलाइन वृत्तवाहिन्या व वेबसाइट्ससाठी वार्तांकन करणारे मुक्त पत्रकार आहेत. क्रिकेट आणि प्रवास या दोन्हींची त्यांना आवड आहे.
Translator
Kaushal Kaloo
कौशल काळू याने रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून रसायन अभियांत्रिकी विषयात पदवी घेतली आहे.