सोहन सिंग टिटा आणि गगनदीप सिंग पंजाबच्या अप्पर बडी दोआब कॅनॉलमध्ये उड्या टाकून लोकांचे प्राण वाचवतात किंवा मृतदेह बाहेर काढतात. या कामाची शासनाने ना दखल घेतली ना काही मदत केलीये
आमिर मलिक मुक्त पत्रकार असून २०२२ या वर्षासाठी ते पारी फेलो होते.
Editor
S. Senthalir
एस. सेन्थलीर चेन्नईस्थित मुक्त पत्रकार असून पारीची २०२० सालाची फेलो आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ह्यूमन सेटलमेंट्ससोबत ती सल्लागार आहे.
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.