मुंबईच्या किनाऱ्यालगत असलेल्या घारापुरी बेटावर पायाभूत सुविधा नाहीत, शिक्षकांची यायची तयारी नाही आणि इतरही अनेक कारणांमुळे मुलांना इतर गावांमध्ये शाळेत घालावं लागतंय – या महिन्यात या बेटावरची एकमेव जिप शाळाही बंद होईल
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.