आंध्र प्रदेशाच्या काही गावांमध्ये, जिथे नवी राजधानी अमरावती वसवली जात आहे, तिथल्या जमिनींचे व्यवहार तेजीत आल्याने काही शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे पण छोटे जमीनमालक मात्र यात भरडले जात आहेत आणि हलाखीत स्थितीत आहेत
राहुल मगंती आंध्र प्रदेशातील विजयवाड्याचे स्वतंत्र पत्रकार आहेत.
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.