नागपट्टिणम मधील एक लहानशी शाळा तमिळ नाडूच्या या जिल्ह्यात आदिवासी पाड्यांवरच्या सुमारे १,००० गरीब कुटुंबांच्या पोषणाचं केंद्र बनली असून तिचे प्रयत्न केवळ विद्यार्थ्यांपुरतेच मर्यादित नाहीत
कविता मुरलीधरन चेन्नई स्थित मुक्त पत्रकार आणि अनुवादक आहेत. पूर्वी त्या 'इंडिया टुडे' च्या तमिळ आवृत्तीच्या संपादक आणि त्या आधी 'द हिंदू' वर्तमानपत्राच्या वार्ता विभागाच्या प्रमुख होत्या. त्या सध्या पारीसाठी व्हॉलंटियर म्हणून काम करत आहेत.
Translator
Kaushal Kaloo
कौशल काळू याने रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून रसायन अभियांत्रिकी विषयात पदवी घेतली आहे.