२ नोव्हेंबर रोजी टी १ वाघिणीला गोळी घालून ठार करण्यात आलं, त्या आधी गेल्या दोन वर्षांत तिने किमान १३ जणांना ठार केलं होतं. तिच्या हल्ल्यात बळी पडलेले हे सगळे कोण होते? ती नक्की हल्ला कशी करायची आणि अनेकांच्या सांगण्यानुसार, ‘शिकारीच्या रक्ताचा घोट घ्यायची’?
जयदीप हर्डीकर नागपूर स्थित पत्रकार आणि लेखक आहेत. तसंच ते पारीच्या गाभा गटाचे सदस्य आहेत.
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.