तुमकूर जिल्ह्यात कर्नाटकातले सर्वात जास्त मैला सफाई करणारे लोक आहेत. त्यातले अनेक जण म्हणतात की त्यांच्या राजकीय नेत्यांवर त्यांचा फारसा विश्वास नाही मात्र तरीही काही तरी चांगलं घडेल या आशेने ते १८ एप्रिल रोजी मतदान करणार आहेत
विशाखा जॉर्ज बंगळुरुस्थित पत्रकार आहे, तिने रॉयटर्ससोबत व्यापार प्रतिनिधी म्हणून काम केलं आहे. तिने एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझममधून पदवी प्राप्त केली आहे. ग्रामीण भारताचं, त्यातही स्त्रिया आणि मुलांवर केंद्रित वार्तांकन करण्याची तिची इच्छा आहे.
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.