बकऱ्यांचं-आणि-उमेदीचं-हुस्न-आराचं-छोटंसं-जग

Sitamarhi, Bihar

Dec 26, 2018

बकऱ्यांचं आणि उमेदीचं हुस्न आराचं छोटंसं जग

बिहारच्या बर्री फुलवरिया गावी भूमीहीन मजूर असलेल्या हुस्न आरा यांनी घर चालवण्यासाठी बकऱ्या आणि कोंबड्या पाळल्या आहेत. खरं तर आपली मुलं मोठी होऊन कष्ट करून सुखाचे दिवस आणतील अशी त्यांना आशा होती

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to zahra@ruralindiaonline.org with a cc to namita@ruralindiaonline.org

Author

Qamar Siddique

क़मर सिद्दीक़ी, पारीचे ऊर्दू अनुवादक आहेत. ते दिल्ली स्थित पत्रकार आहेत.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.