गेल्या वर्षीच्या ‘बंदी’मुळे सातपुते कुटुंबाला मोगरगा गाव सोडून लातूरला स्थायिक व्हावं लागलं – आणि त्यांच्यासारखीच अनेक दलित कुटुंबं एका नव्या भेदभावापायी आपापली गावं सोडून चाललीयेत
पार्थ एम एन हे पारीचे २०१७ चे फेलो आहेत. ते अनेक ऑनलाइन वृत्तवाहिन्या व वेबसाइट्ससाठी वार्तांकन करणारे मुक्त पत्रकार आहेत. क्रिकेट आणि प्रवास या दोन्हींची त्यांना आवड आहे.
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.