रवी विश्वनाथन, एका बिगारी कामगाराचा मुलगा लवकरच आळु कुरुंबा जमातीतला पहिला पीएचडीधारक ठरेल. स्वतःच्या आदिवासी समुदायाच्या अस्तंगत होऊ घातलेल्या भाषेवर त्याने प्रबंध लिहिला आहे
प्रीती डेव्हिड पारीची वार्ताहर व शिक्षण विभागाची संपादक आहे. ग्रामीण भागांचे प्रश्न शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये यावेत यासाठी ती काम करते.
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.