तमिळ नाडूच्या कडलूरमध्ये माशाच्या लिलावापासून ते विक्रीपर्यंत वेणीने मजल मारली. मासळीचं काम आणि विक्री करणाऱ्या स्त्रियांचा संघर्ष पाहता तिचा हा प्रवास लक्षणीय आहे. ऐका, पहा
नित्या राव नॉरविक, इंग्लंड येथील युनिवर्सिटी ऑफ ईस्ट आंग्लिया येथे लिंगभाव व विकास विषयाच्या प्राध्यापक आहेत. स्त्रियांचे हक्क, रोजगार आणि शिक्षण क्षेत्रात गेली तीस वर्षे त्या संशोधन, शिक्षण आणि समर्थनाचे कार्य करत आहेत.
Author
Alessandra Silver
अलेसांड्रा सिल्वर ऑरोविलस्थित चित्रपटकर्ती आहेत. इटलीत जन्मलेल्या अलेसांड्रा यांचे आफ्रिकेतील चित्रपट आणि छायाचित्रण यासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.