रत्नव्वा हरिजन हाताने फुलांचं परागीकरण करणाऱ्या एक तज्ज्ञ असल्या तरी गरिबी आणि कर्जाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या रत्नव्वांना मुलांच्या शिक्षणासाठी फारच धडपड करावी लागत आहे. जातीने लादलेल्या प्रथांविरोधातला संघर्ष वेगळाच
एस. सेन्थलीर चेन्नईस्थित मुक्त पत्रकार असून पारीची २०२० सालाची फेलो आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ह्यूमन सेटलमेंट्ससोबत ती सल्लागार आहे.
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.