तमिळ नाडूच्या करूर जिल्ह्यात कावेरीच्या तीरावर किती तरी दशकांपासून घर चालवण्यासाठी, चार घास करून घालण्यासाठी बाया कोराई म्हणजेच नागरमोथ्याचं गवत तोडण्याचं काम करत आल्या आहेत. हे काम मेहनतीचं आहे, त्यांच्या तब्येतीवर त्याचे गंभीर परिणाम होतात
एम. पलनी कुमार २०१९ सालचे पारी फेलो आणि वंचितांचं जिणं टिपणारे छायाचित्रकार आहेत. तमिळ नाडूतील हाताने मैला साफ करणाऱ्या कामगारांवरील 'काकूस' या दिव्या भारती दिग्दर्शित चित्रपटाचं छायांकन त्यांनी केलं आहे.
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.