budget-what-have-i-got-to-do-with-it-mr

Rohtak, Haryana

Feb 10, 2025

‘बजेट? माझं काय देणं-घेणं?’

करोनात मदत करायला पाहिजे होती आणि आता दुधाला चांगला भाव द्यावा अशी इथल्या महिला कामगारांची मागणी आहे. करसवलतीची कक्षा वाढवणं हा त्यांचा मुद्दाच नाही

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Amir Malik

आमिर मलिक मुक्त पत्रकार असून २०२२ या वर्षासाठी ते पारी फेलो होते.

Editor

Swadesha Sharma

स्वदेशा शर्मा पीपल्स अर्काइव्हज ऑफ रुरल इंडिया येथे वरिष्ठ सहाय्यक संपादक आहे. तसेच त्यांचे पारी ग्रंथालयासाठी देखील योगदान आहे.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.