अगदी लहानपणापासूनच मदुरईस्थित चित्रकार सत्यप्रियाने टोकाचा भेदभाव सहन केला आहे. या अनुभवांचा परिपाक म्हणजे माणुसकी जपणाऱ्या, न्याय्य जगाचं चित्रण करण्यासाठी ती कलेचा आधार घेते
एम. पलनी कुमार २०१९ सालचे पारी फेलो आणि वंचितांचं जिणं टिपणारे छायाचित्रकार आहेत. तमिळ नाडूतील हाताने मैला साफ करणाऱ्या कामगारांवरील 'काकूस' या दिव्या भारती दिग्दर्शित चित्रपटाचं छायांकन त्यांनी केलं आहे.
Author
Sathyapriya
सत्यप्रिया मदुरई स्थित चित्रकार असून ती हायपर रिॲलिझम किंवा अतियथार्थवाद शैलीत काम करते.
Editor
Priti David
प्रीती डेव्हिड पारीची वार्ताहर व शिक्षण विभागाची संपादक आहे. ग्रामीण भागांचे प्रश्न शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये यावेत यासाठी ती काम करते.
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.