भारतभरातल्या जत्रांमध्ये मौत का कुआँमध्ये गाड्या चालवणाऱ्या जिगरबाज गड्यांचे खेळ म्हणजे गुरुत्वाकर्षणाचे नियम धाब्यावर बसवणारे धाडसी प्रयोग. दुर्गापूजेनिमित्त त्रिपुरामधले लोकांचा उदंड प्रतिसाद पाहून जास्तीचे दोन दिवस खेळ सुरू ठेवले गेले
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.
Author
Sayandeep Roy
सयनदीप रॉय अगरतळा स्थित मुक्त छायाचित्रकार आहेत. संस्कृती, समाज आणि साहस या क्षेत्रात ते काम करतात आणि ब्लिंकमध्ये ते संपादक आहेत.
Editor
Sanviti Iyer
Sanviti Iyer is Assistant Editor at the People's Archive of Rural India. She also works with students to help them document and report issues on rural India.