it-is-not-the-kaas-of-my-childhood-mr

Satara, Maharashtra

Jan 18, 2024

‘माझ्या लहानपनचा कास नाय हा’

सह्याद्रीच्या पश्चिम घाटांच्या उत्तरेकडील कास पठार हे लोप पावणाऱ्या वनस्पती आणि प्राण्यांच्या स्थानिक प्रजातींचे घर आहे. अनियंत्रित पर्यटनामुळे ही नाजूक परिसंस्था धोक्यात आली आहे

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Jyoti

ज्योती शिनोळी मुंबई स्थित पत्रकार आहे आणि पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडियाची मजकूर समन्वयक आहे. तिने याआधी ‘मी मराठी’ आणि ‘महाराष्ट्र १’ सारख्या वार्तावाहिन्यांसाठी काम केलं आहे.

Editor

Siddhita Sonavane

सिद्धिता सोनवणे पीपल्स अर्काइव्हज ऑफ इंडिया येथे संपादक आहे. तिने २०२२ मध्ये एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई येथून पदव्यूत्तर शिक्षण घेतले आणि इंग्लिश विभागात व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून कार्यरत आहे.