palghar-school-teacher-pushes-for-warli-mr

Palghar, Maharashtra

Sep 05, 2024

आदिवासी विद्यार्थ्यांचा ‘बहुभाषिक’ शिक्षक

भालचंद्र धनगरेंचे बहुतेक विद्यार्थी आदिवासी, त्यातही बहुसंख्येने वारली आहेत. धनगरे सरांच्या प्रयत्नांमुळे या मुलांच्या शिक्षणामध्ये त्यांच्या आदिवासी भाषा अडसर नाही तर दुवा ठरत आहेत. शिक्षक दिनानिमित्त पारीची भेट

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Bhalchandra Dhangare

Bhalchandra Dhangare is a school teacher at the Zilla Parishad Primary School in Mokhada of Palghar district.

Editor

Siddhita Sonavane

सिद्धिता सोनवणे पीपल्स अर्काइव्हज ऑफ इंडिया येथे संपादक आहे. तिने २०२२ मध्ये एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई येथून पदव्यूत्तर शिक्षण घेतले आणि इंग्लिश विभागात व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून कार्यरत आहे.

Video