महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यांमधल्या आशा कार्यकर्त्या अनेक दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करतायत. वेळेवर आणि वाढीव मानधन आणि त्याची मंजुरी देणारा जीआर या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. अलिकडे मुंबईच्या आझाद मैदानावरचं त्यांचं आंदोलन २१ दिवस चाललं. सरकारने त्यांच्या मागण्यांवर निर्णय घेण्याचं कबूल केल्यानंतर त्यांनी ते मागे घेतलं पण गेल्या सहा महिन्यांमधलं हे तिसरं आश्वासन आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या हक्कांसाठी एकजुटीने लढणाऱ्या या लढवय्या आशांची ही गोष्ट
रितू शर्मा हिने भाषाशास्त्रात एमए केले असून तिला भारताच्या विविध बोली भाषांचं जतन आणि पुनरुज्जीवन यासाठी काम करायचं आहे. सध्या ती लोप पावत असलेल्या भाषाविषयक एका प्रकल्पावर पारीसोबत काम करत आहे.
See more stories
Author
Swadesha Sharma
स्वदेशा शर्मा पीपल्स अर्काइव्हज ऑफ रुरल इंडिया येथे वरिष्ठ सहाय्यक संपादक आहे. तसेच त्यांचे पारी ग्रंथालयासाठी देखील योगदान आहे.
See more stories
Editor
P. Sainath
पी. साईनाथ ‘पीपल्स आर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया’चे संस्थापक संपादक आहेत. ते अनेक दशकांपासून ग्रामीण पत्रकार म्हणून कार्यरत आहेत आणि ‘एव्हरीबडी लव्ह्ज अ गूड ड्रॉट’ आणि ‘द लास्ट हिरोजः फूट सोल्जर्स ऑफ इंडियन फ्रीडम’ या पुस्तकांचे लेखक आहेत.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.