अवकाळीचा-काळ-आला

Ahmednagar, Maharashtra

Apr 05, 2023

अवकाळीचा काळ आला

अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात पशुपालकांना मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागत आहे. एक महिन्यापूर्वी विजा आणि गडगडाटासह पाऊस झाला आणि सव्वा वर्षापूर्वी अहमदनगरमध्ये झालेल्या मुसळधार पावसाच्या आठवणी जाग्या झाल्या

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Jitendra Maid

जितेंद्र मैड हे मौखिक परंपरेचे अभ्यासक असून मुक्त पत्रकार आहेत. सेंटर फाॅर कोआॅपरेटिव्ह रिसर्च इन सोशल सायन्स पुणे या संस्थेमध्ये डाॅ प्वाॅत्व्हँ व हेमा राईरकर यांच्या कडे रिसर्च को आॅर्डीनेटर म्हणून काम करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

Editor

Siddhita Sonavane

सिद्धिता सोनवणे पीपल्स अर्काइव्हज ऑफ इंडिया येथे संपादक आहे. तिने २०२२ मध्ये एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई येथून पदव्यूत्तर शिक्षण घेतले आणि इंग्लिश विभागात व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून कार्यरत आहे.