२०-२१ फेब्रुवारी रोजी नाशिकमध्ये झालेल्या मोर्चामध्ये सहभागी आदिवासी शेतकऱ्यांनी त्यांचे मोबाइल फोन आणि विजेऱ्या चार्ज करण्यासाठी सौरपत्रे आणले होते. पाड्यावरती वीज मिळावी हीदेखील त्यांची एक मागणी होती
ज्योती शिनोळी मुंबई स्थित पत्रकार आहे आणि पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडियाची मजकूर समन्वयक आहे. तिने याआधी ‘मी मराठी’ आणि ‘महाराष्ट्र १’ सारख्या वार्तावाहिन्यांसाठी काम केलं आहे.
See more stories
Translator
Ashwini Barve
अश्विनी बर्वे नाशिक इथे राहतात. त्या आकाशवाणीसाठी श्रुतिका व इतर लेखन करतात.