कुह्ल अर्थात कालव्यांच्या दाट जाळ्याने हिमाचल प्रदेशातील शेतांना आजवर सिंचनासाठी पाणी पुरवलं, सोबत कोहली, घराती आणि इतर बलुतेदारांनाही उद्योगी लावलं. पण, या पारंपरिक व्यवस्था आता कोलमडून जात आहेत
अदिती पिंटो हिमाचल प्रदेशात राहते आणि अनुवाद, लेखन आणि छोट्या शेतकरी आणि स्त्रियांच्या संघटनांमध्ये सहभाग असं काम करते. तिने पर्यावरण, शेती आणि सामाजिक प्रश्नांवर लेखन केलं आहे.
Translator
Kaushal Kaloo
कौशल काळू याने रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून रसायन अभियांत्रिकी विषयात पदवी घेतली आहे.