विद्यार्थ्यांसाठीचे ‘आदर्श’ संसद उपक्रम सगळीकडेच पहायला मिळतात. पण तमिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यातल्या स्नेहग्राममधली संसद खचितच वेगळी आहे. फार काही सुधारणा होण्याची आशा नसलेल्या विदारक परिस्थितीतही या शाळेतले किशोरवयीन विद्यार्थी वर्षभर एक अख्खं सरकारच चालवतात.
विशाखा जॉर्ज बंगळुरुस्थित पत्रकार आहे, तिने रॉयटर्ससोबत व्यापार प्रतिनिधी म्हणून काम केलं आहे. तिने एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझममधून पदवी प्राप्त केली आहे. ग्रामीण भारताचं, त्यातही स्त्रिया आणि मुलांवर केंद्रित वार्तांकन करण्याची तिची इच्छा आहे.
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.