गाव पातळीवरच्या आरोग्य कार्यकर्त्या – सरकारी भाषेत आशा – देशाच्या प्राथमिक आरोग्यसेवेची धुरा वाहतात. तरीही, त्यांना मिळणारं वेतन अपुरं आहे, कसलेही लाभ नाहीत, औषधं इत्यादीचा तुटवडा आणि भरपूर तास काम मात्र चालूच आहे
ज्योती शिनोळी मुंबई स्थित पत्रकार आहे आणि पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडियाची मजकूर समन्वयक आहे. तिने याआधी ‘मी मराठी’ आणि ‘महाराष्ट्र १’ सारख्या वार्तावाहिन्यांसाठी काम केलं आहे.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.