गेली दशकानुदशकं मुंबईच्या या सुप्रसिद्ध वास्तूला भेट देणाऱ्यांचे फोटो टिपत स्मृतीचित्रं साकारणारे हे फोटोग्राफर आता कलत्या सूर्याप्रमाणे मावळू लागलेत – आधी सेल्फीच्या त्सुनामीने आणि आता टाळेबंदीमुळे
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.