आसामच्या चिरांग जिल्ह्यामध्ये प्रत्येक बोडो घरात हातमाग असतो, या मागावर विणकाम करून सामा ब्रह्मा बरी कमाई करतात, आणि लोप पावलेली ही कला आपल्या मुलींना शिकवण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे
ॲन पिंटो-रॉड्रिग्ज नेदरलंड्स स्थित लेखिका आणि छायाचित्रकार आहेत. www.annepintorodrigues.com या संकेतस्थळावर त्यांचं लेखन आणि इतर काम उपलब्ध आहे.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.