प्रवासाच्या साधनांची वानवाआणि त्यापायी होणारा मोठा खर्च यामुळे महाराष्ट्रातील धडगाव पट्ट्यातील दुर्गम पाड्यांवरील आदिवासी कोविड लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचू शकत नाहीयेत. अगदी दुर्धर व्याधींनी ग्रस्त अनके ज्येष्ठ नागरिक आजही प्रतीक्षेतच आहेत
ज्योती शिनोळी मुंबई स्थित पत्रकार आहे आणि पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडियाची मजकूर समन्वयक आहे. तिने याआधी ‘मी मराठी’ आणि ‘महाराष्ट्र १’ सारख्या वार्तावाहिन्यांसाठी काम केलं आहे.
See more stories
Translator
Yashraj Gandhi
यशराज गांधी एका खाजगी संस्थेत काम करतो. अनुवाद हे विभिन्न संस्कृतींचे अनुभव घेण्याचं एक माध्यम आहे असं तो मानतो.